परिचय
आमच्याबद्दल माहिती
लोहगाव ग्रामपंचायत

लोहगाव हे परभणी तालुक्यातील एक गाव आहे. तीर्थक्षेत्र क दर्जा प्राप्त श्री संत हरिबाबा महाराज समाधी आहे त्या निमित्ताने दर एकदशीला यात्रा भरते. सन 2011 नुसार लोकसंख्या 4406 आसुन त्यापैकी पुरुष 2378 स्त्री 2028 असून जिल्हा स्तरित स्मार्ट ग्राम प्रथम पुरस्कार प्राप्त सन2021-22 ग्रामस्वच्छता अभियान जिल्हास्तर द्वितीय क्रमांक छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार औरंगाबाद विभाग स्थर प्रथम क्रमांक प्राप्त आहे
लोकसंख्येबद्दल
मूलभूत लोकसंख्येच्या तपशीलांचा सविस्तर सारांश:-
गावाची एकूण लोकसंख्या सुमारे ४४०६ आहे, ज्यामध्ये अंदाजे २३७८ पुरुष आणि २०२८ महिला आहेत.
